हार्टफुलनेस उपक्रम

पर्यावरणीय प्रभाव, टिकाऊपणा आणि बरेच इतरही काही गोष्टी जाणून घेण्याच्या उद्देशाने आमचे स्थानिक उपक्रम पाहा.

हार्टफुलनेस योग

हार्टफुलनेस योग

आमचा योगाकडे ध्यानाचा दृष्टीकोन आहे जो आम्हाला एकाच वेळी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्व गोष्टींचा शोध घेण्यास अनुमती देतो. हार्टफुलनेस योग प्रत्येक वर्गात आसन आणि ध्यान यांच्यामध्ये अखंड प्रवाह निर्माण करून योगाचा हा संपूर्ण स्पेक्ट्रम तुमच्यापर्यंत पोहोचवतो. योगिक संक्रमणाचे वेगळेपण हे आपल्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे; प्रत्येक कार्यक्रम तुम्हाला हार्टफुलनेस प्रॅक्टिसेसचा अनन्य अनुभव देतो, हे सर्व तुम्हाला तुमच्या प्रवासात खोलवर नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

अधिक जाणून घ्या
ध्यान मास्टरक्लास

ध्यान मास्टरक्लास

दाजीचे मास्टरक्लासेस

तीन प्रास्ताविक प्रायोगिक सत्रांसह हार्टफुलनेस वे मेडिटेशन करायला शिका, तसेच प्रत्येक सरावाबद्दल दाजीकडून काही उत्तम स्पष्टीकरणे.

अधिक जाणून घ्या
युडेमी वर्ग

युडेमी वर्ग

आमचा युडेमी वर्ग

हा दाजीं सोबतचा‌ विलक्षण प्रत्ययकारी आणि व्यावहारिक असा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये हार्टफुलनेस पद्धती आणि संतुलित जीवनशैलीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस ॲप

हार्टफुलनेस ॲप

हार्टफुलनेस ॲप

कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी हार्टफुलनेसच्या प्रमाणित प्रशिक्षकाशी संपर्क करण्यासाठी, हे वापरण्यास सोपे असलेले ॲप डाउनलोड करा. तुमच्या स्वतःच्या घरी आरामात ध्यान करा आणि प्राणाहुती प्राप्त करा.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस विद्यार्थी

हार्टफुलनेस विद्यार्थी

इयत्ता 1 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक संवादात्मक क्रियाकलापांचा डायनॅमिक संच, जो त्यांना सुयोग्य निवडी आणि समतोल व आनंदमय जीवनासाठी मार्गदर्शन करतो.

अधिक जाणून घ्या
 हार्टफुलनेस शिक्षक

हार्टफुलनेस शिक्षक

अष्टांग योगाची आठ अंगे जाणून घ्या आणि अनुभवा. एक प्रमाणित हार्टफुलनेस योग शिक्षक व्हा. एक महिन्याचा निवासी कार्यक्रम.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस प्रमुख

हार्टफुलनेस प्रमुख

कॉर्पोरेट नेतृत्व

जे त्यांच्या स्वतःच्या कामातील आणि ते नेतृत्व करत असलेल्या संघांच्या उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील आहेत अशा कॉर्पोरेट जगतातील नेत्यांसाठी एक कार्यक्रम.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस वैद्यकीय व्यावसायिक

हार्टफुलनेस वैद्यकीय व्यावसायिक

निरंतर वैद्यकीय शिक्षण

वैद्यकीय व्यावसायिक त्यांच्या अंतर्गत संसाधनांचा वापर कसा करावा आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी हे शिकतात, इतरांना मदत करण्याची त्यांची क्षमता वाढवतात तसेच करुणेने परिस्थितीवर मात करतात.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस संस्थात्मक काम

हार्टफुलनेस संस्थात्मक काम

संस्थांसाठी हार्टफुलनेस

वैयक्तिक आरोग्य आणि आंतरिक परिवर्तनासाठी बहुविध कार्यक्रम. यामधील सहभागी लक्ष आणि संतुलनाची नैसर्गिक स्थिती प्राप्त करण्यास शिकतात, आंतरिक सामर्थ्य निर्माण करतात आणि परिपूर्ती आणि एकंदर कल्याणाची चिरस्थायी भावना निर्माण करण्यासाठी आवश्यक सवयी स्वत:मध्ये विकसित करतात.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस रिट्रीट्स

हार्टफुलनेस रिट्रीट्स

आठवड्याच्या शेवटी सुट्टी घ्या आणि आमच्या आरोग्य तज्ञांसोबत तुमच्या जीवनशैलीत साधेसुधे फेरबदल करा. जीवन देणारे पौष्टिक अन्न, योगासने, ध्यान तंत्र – एक पुनरुत्साहित करणारा अनुभव.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस कान्हा

हार्टफुलनेस कान्हा

कान्हा शांती वनम् हे हार्टफुलनेस संस्थेचे जागतिक मुख्यालय आहे. हे एक पर्यावरणीय नंदनवन आहे, आध्यात्मिक विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे, जिथे तुम्ही आंतरिक आणि बाह्य निसर्गाच्या तालावर साध्या सरळ जीवनाचा अनुभव घेऊ शकता.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस शैक्षणिक व्यासपीठ

हार्टफुलनेस शैक्षणिक व्यासपीठ

नवशिक्यांसाठी आणि प्रगत विद्यार्थ्यांसाठी आमच्या स्व - गती अभ्यासक्रमांद्वारे सोप्या हार्टफुलनेस पद्धतींना जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या
हार्टफुलनेस हरितक्रांती

हार्टफुलनेस हरितक्रांती

हार्टफुलनेस ग्रीन हा हार्टफुलनेस संस्थेचा एक पर्यावरणीय उपक्रम आहे जो भारतातील महा - जैवविविधता, स्थानिक आणि लुप्तप्राय प्रजातींचे पालनपोषण करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही भव्य हरित क्षेत्रे असलेले एक्स-सीटू संवर्धन केंद्र निर्माण करण्यासाठी, शास्त्रोक्त नियोजनासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतो.

अधिक जाणून घ्या